अर्थ : अर्थशास्त्र ह्या ग्रंथाचा लेखक आणि सम्राट चंद्रगुप्त यांचा मंत्री.
उदाहरण :
चाणक्यनीती हा ग्रंथही चाणक्यनेच लिहिला असे लोक मानतात.
पर्यायवाची : कौटिल्य, विष्णुगुप्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
आर्य चाणक्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aary chaanaky samanarthi shabd in Marathi.