सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फार तापल्यामुळे बुडबुडे येतात ती अवस्था.
उदाहरण : पाण्याला उकळी आल्यावर त्यात चहाची पूड घातली
पर्यायवाची : अधण, उकळी, कढ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गरमी पाकर फेन के साथ ऊपर उठने की क्रिया।
अर्थ : डाळ ,तांदूळ इत्यादी शिजवण्यासाठी तापवलेले पाणी.
उदाहरण : आधणात तांदूळ शिजवल्यास भात खूप मऊ होतो
वह पानी जो दाल,चावल आदि पकाने के लिए पहले गरम किया जाता है।
इंस्टॉल करें
आधण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadhan samanarthi shabd in Marathi.