अर्थ : एखाद्या गोष्ट व्हावी किंवा मिळावी या करिता मनात असलेली उत्कट इच्छा.
उदाहरण :
परीक्षेच्या निकालाविषयी रामच्या मनात आतुरता दाटून राहिली होती
अन्य भाषाओं में अनुवाद :
आतुर होने की अवस्था।
दो साल घर से दूर रहने के बाद घरवालों से मिलने की उसकी आतुरता बढ़ती जा रही थी।आतुरता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaturtaa samanarthi shabd in Marathi.