अर्थ : संरक्षण होईल असे ठिकाण.
उदाहरण :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
पर्यायवाची : आधार, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
अन्य भाषाओं में अनुवाद :
आडोसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadosaa samanarthi shabd in Marathi.