अर्थ : आज्ञा करणे.
उदाहरण :
रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.
पर्यायवाची : फरमावणे, फर्मावणे, सांगणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुछ करने का आदेश देना।
गुरुजी ने घर जाने के लिए कहा।आज्ञापिणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aajnyaapine samanarthi shabd in Marathi.