अर्थ : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
उदाहरण :
दुधाचे भांडे झाकले
पर्यायवाची : झाकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* पूरी तरह से ढँकना या आच्छादित करना।
कुहरे ने घर को पूरी तरह से ढँक दिया है।अर्थ : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
उदाहरण :
दुधाचे भांडे झाकले.
पर्यायवाची : झाकणे
अर्थ : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
उदाहरण :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
पर्यायवाची : घालणे, छप्पर घालणे, मांडव घालणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।अर्थ : सावलीच्या ठिकाणी एखादे आच्छादन घालणे किंवा एखादी रचना उभी करणे.
उदाहरण :
शेतकरी झोपडीला छप्पर घालत आहे.
पर्यायवाची : छप्पर घालणे, शाकारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
छाया के लिए किसी स्थान पर कोई आवरण डालकर या कोई रचना खड़ी कर उसे ढकना।
किसान अपनी झोपड़ी का छाजन छा रहा है।आच्छादणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aachchhaadne samanarthi shabd in Marathi.