अर्थ : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
उदाहरण :
आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
पर्यायवाची : अविवेकी, असमंजस, विचारशून्य, विवेकशून्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.अविचारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avichaaree samanarthi shabd in Marathi.