अर्थ : लाकूड,धातू इत्यादी करवतीने कापणे.
उदाहरण :
करवत्या आर्ध्या तासापासून करवत चालवत होता.
पर्यायवाची : करवत चालवणे, करवतणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अरकसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. araksane samanarthi shabd in Marathi.