अर्थ : आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेली स्थिती.
उदाहरण :
दुर्गुण हे माणसाच्या अवनतीचे कारण आहे
पर्यायवाची : अधःपतन, अधःपात, अधोगती, अवनती, अवपतन
अन्य भाषाओं में अनुवाद :
उन्नत अवस्था, वैभव, ऊँचे पद, मर्यादा आदि से गिरकर बहुत नीचे स्तर पर आने की क्रिया।
दुर्गुण मनुष्य को पतन की ओर ले जाता है।A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineअर्थ : खालच्या दिशेने ओढण्याची किंवा पडण्याची क्रिया.
उदाहरण :
काही लोकांना अपकर्ष करण्यातच आनंद मिळतो.
पर्यायवाची : अपकर्षण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपकर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apakarsh samanarthi shabd in Marathi.