अर्थ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
उदाहरण :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
पर्यायवाची : अप्रशस्त, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.अर्थ : सामाजिकदृष्ट्या स्वीकृत नसलेला.
उदाहरण :
तुमच्यासारख्या माणसाला असभ्य भाषेचा वापर नाही केला पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो सम्मानजनक या सामाजिक तौर पर स्वीकृत न हो।
आप जैसे व्यक्ति को अशोभनीय भाषा का प्रयोग नहीं करना चाहिए।Not in keeping with accepted standards of what is right or proper in polite society.
Was buried with indecent haste.अनुचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anuchit samanarthi shabd in Marathi.