अर्थ : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
उदाहरण :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
पर्यायवाची : अमेय, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
अन्य भाषाओं में अनुवाद :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।अर्थ : एक जैन तीर्थंकर.
उदाहरण :
अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.
पर्यायवाची : अनंतनाथ
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक जैन तीर्थंकर।
अनंतनाथजी चौदहवें तीर्थंकर थे।अर्थ : अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा.
उदाहरण :
ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सीमा नाही असा.
उदाहरण :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
पर्यायवाची : अनन्वित, अपार, अमर्याद, असीम, निस्सीम
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।अनंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anant samanarthi shabd in Marathi.