अर्थ : कोणतीही चूक न करता.
उदाहरण :
इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात कोणतीही चूक नाही असा.
उदाहरण :
ह्या संदर्भातली त्यांची निरीक्षणे अचूक आहेत.
अचूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. achook samanarthi shabd in Marathi.