अर्थ : लग्नात नवरा व नवरी आणि मुंजीत गुरू (बाप) व बटू यांच्या मधे ठरावीक मुहूर्तघटकेपर्यंत पडद्याप्रमाणे धरतात ते वस्त्र.
उदाहरण :
अंतरपाट दूर होताच नवरीने नवर्याच्या गळ्यात माळ घातली.
पर्यायवाची : अंतरपाट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अंतःपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antahpat samanarthi shabd in Marathi.