अर्थ : पदार्थाच्या स्वाभाविक गुणात किंवा मूळ अवस्थेत विकार उत्पन्न करणे.
उदाहरण :
रागाच्या भरात त्याने माझा चेहरा विद्रूप केला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पदार्थ के स्वाभाविक गुण अथवा स्वभाव में विकार उत्पन्न करना।
जलन वश उसने उसका चेहरा ही बिगाड़ दिया।विद्रूप करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidroop karne samanarthi shabd in Marathi.