अर्थ : श्रीरामाचे पूर्वज असलेले इक्ष्वाकु वंशातील एक राजा.
उदाहरण :
रघु हे एक खूप पराक्रमी राजे होते आणि त्यांच्यानंतर त्यांचा वंश रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
इक्ष्वाकु वंश के एक राजा जो राम के पूर्वज थे।
रघु एक बहुत ही प्रतापी राजा थे इसलिए उनके बाद यह वंश रघुवंश भी कहलाया।रघु व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raghu samanarthi shabd in Marathi.