अर्थ : समोर येऊन अडथळा किंवा बाधा निर्माण करणे.
उदाहरण :
नोकरीच्या बढतीत त्याचा कामचुकारपणा आडवा आला.
पर्यायवाची : अडथळा आणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
आडवा येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadvaa yene samanarthi shabd in Marathi.