अर्थ : लाकडी दांड्याच्या दोन टोकांना धातूच्या चकत्या ओवलेली साखळी बसवून केलेले साधन.
उदाहरण :
लेझीम व्यायामासाठी वापरतात.
पर्यायवाची : लेझीम
अन्य भाषाओं में अनुवाद :
लेजीम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lejeem samanarthi shabd in Marathi.