अर्थ : एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पिंपळाच्या झाडावर दहा दिवस दिवा लावण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							मृतकाच्या आत्म्याला यमलोकाची वाट नीट दिसेल ह्यासाठी दीपदान केले जाते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
दीपदान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deepdaan samanarthi shabd in Marathi.