अर्थ : एखाद्या कन्येने स्वतःचा पती स्वतः पसंत करून वरण्याची प्रथा.
उदाहरण :
सीतेच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे व राजकुमार आले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्वयंवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svayamvar samanarthi shabd in Marathi.