अर्थ : रस, औषध अथवा भस्म इत्यादी तयार करण्यासाठी ओल्या मातीने लिंपून बंद केलेले भांडे.
उदाहरण :
वैद्यबुवा हंडीतून भस्म काढीत आहेत.
पर्यायवाची : हंडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
संपुट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samput samanarthi shabd in Marathi.