अर्थ : वृद्ध होण्याची अवस्था.
उदाहरण :
शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.
पर्यायवाची : उतारवय, जरा, म्हातारपण, म्हातारपणा, वार्धक्य, वृद्धपणा, वृद्धावस्था
अन्य भाषाओं में अनुवाद :
वृद्धत्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vriddhatv samanarthi shabd in Marathi.