अर्थ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाणे.
उदाहरण :
आर्थिक नियोजनामुळे देशाची बरीच प्रगती झाली.
पर्यायवाची : प्रगती होणे, विकसित होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
विकास होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vikaas hone samanarthi shabd in Marathi.