अर्थ : धान्य वगैरे लावण्याची जागा.
उदाहरण :
शेतकरी शेतात बी पेरत आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात असणे व हालचाल करणे.
उदाहरण :
ह्या भागात माणसांचा वावर कमी आहे
पर्यायवाची : संचार
वावर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaavar samanarthi shabd in Marathi.