अर्थ : एखादे काम इत्यादी करण्यासाठी योजना आखणे.
उदाहरण :
हे काम किती दिवसात पूर्ण होईल याची तो योजना तयार करत आहे.
पर्यायवाची : योजना आखणे, योजना बनवणे, योजना बनविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
योजना तयार करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yojnaa tayaar karne samanarthi shabd in Marathi.