अर्थ : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी नववा महिना जो कार्तिकनंतर आणि पौष महिन्याआधी येतो.
उदाहरण :
दत्तजयंती मार्गशीर्षात असते.
पर्यायवाची : मार्गशीर्ष
अन्य भाषाओं में अनुवाद :
मार्गशिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maargashir samanarthi shabd in Marathi.