अर्थ : कर,जकात इत्यादींच्या रूपाने राजा वा शासनाला मिळणारे उत्पन्न.
उदाहरण :
नव्या करामुळे राज्याच्या महसुलात चांगलीच भर पडणार आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
महसूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahsool samanarthi shabd in Marathi.