अर्थ : निवडणुकीत ज्याला आपले मत देण्याचा अधिकार आहे अशी व्यक्ती.
उदाहरण :
निवडणूकीच्या वेळी मोठ-मोठे नेतेदेखील मतदारांसमोर हात जोडतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मतदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. matdaar samanarthi shabd in Marathi.