अर्थ : ज्याला भूक वारंवार लागते व ती लागली असता ज्याला काळ कंठवत नाही तो.
उदाहरण :
भुकाळ माणसासाठी अन्न हे सर्वस्व असते
पर्यायवाची : भुकाळू
अन्य भाषाओं में अनुवाद :
भुकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhukaal samanarthi shabd in Marathi.