अर्थ : राजादिकांची स्तुती करणारा मनुष्य.
उदाहरण :
राजाने बंदिजनाला कंठा बक्षीस दिला
पर्यायवाची : बंदिजन, बंदीजन, वैतालिक, स्तुतिपाठक
अन्य भाषाओं में अनुवाद :
भाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaat samanarthi shabd in Marathi.