अर्थ : जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमीमध्ये निर्वाह करणे.
उदाहरण :
कमी पैशात तिने कसेबसे भागवले.
पर्यायवाची : चालवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
आवश्यकता से कम में काम चलाना।
वह कम पैसे में निर्वाह कर रही है।भागवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaagvane samanarthi shabd in Marathi.