अर्थ : पक्ष्यांचे अतिवेगाने उंच किंवा लांब जाणे.
उदाहरण :
ससाण्याने उंच भरारी मारली
अर्थ : उडण्याची क्रिया.
उदाहरण :
काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
भरारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharaaree samanarthi shabd in Marathi.