अर्थ : कोणा स्त्रीशी तिच्या संमतीवाचून किंवा भय घालून केलेला संभोग.
उदाहरण :
बलात्कार हे पशुतुल्य कृत्य आहे.
पर्यायवाची : जबरदस्ती, जबरी संभोग
अन्य भाषाओं में अनुवाद :
बलात्कार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balaatkaar samanarthi shabd in Marathi.