अर्थ : टोपल्यांमधून किंवा हातगाडीवरून दारोदारी जाऊन वस्तू विकणारी व्यक्ती.
उदाहरण :
आमच्या भागात अनेक फेरीवाले फिरत असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
फेरीवाला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phereevaalaa samanarthi shabd in Marathi.