अर्थ : साबणाचे पाणी, दूध इत्यादी द्रव पदार्थावर येणार्या असंख्य लहान बुडबुड्यांचा समूह.
उदाहरण :
मृदुपाण्यात साबणाचा फेस लवकर येतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
फेन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phen samanarthi shabd in Marathi.