अर्थ : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.
उदाहरण :
सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला
पर्यायवाची : पलायन करणे, पळ काढणे, सटकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
पसार होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pasaar hone samanarthi shabd in Marathi.