अर्थ : गाईसारखे साम्य असणारा एक सस्तन प्राणी.
उदाहरण :
नीलगाईंनी शेतीचे खूप नुकसान केले.
नावात गाय असले तरी हा प्राणी हरीण कुळातील आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
नील गाय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. neel gaay samanarthi shabd in Marathi.