अर्थ : नाही करणार किंवा मानणार नाही असे म्हणणे.
उदाहरण :
त्याने माझे काम करण्यास नकार दिला.
पर्यायवाची : नकार देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
यह कहना कि नहीं करूँगा या न मानना।
उसने मेरा काम करने से मना कर दिया।नाही म्हणणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naahee mhanne samanarthi shabd in Marathi.