अर्थ : शेतीला पाणी दिले जाणे वा पाण्याचा पुरवठा होणे.
उदाहरण :
आमच्या शेतात कालव्यातून पाणी दिले जात आहे.
आमच्या शेतात कालव्यातून पाणी पुरवठा होतो.
पर्यायवाची : पुरवठा होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
दिले जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dile jaane samanarthi shabd in Marathi.