अर्थ : एखाद्यावर असा दबाव आणणे की तो पुढे काहीच करू शकत नाही.
उदाहरण :
त्यावेळी अस्पृश्यांना दडपून ठेवले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
दडपून ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dadpoon thevne samanarthi shabd in Marathi.