अर्थ : आशयाच्या विरुद्ध अथवा आशयापेक्षा भिन्न.
उदाहरण :
त्यांनी केलेले वर्णन तात्पर्याविरुद्ध होते.
पर्यायवाची : आशयाविरुद्ध
अन्य भाषाओं में अनुवाद :
तात्पर्याविरुद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taatparyaaviruddh samanarthi shabd in Marathi.