अर्थ : टाकीने जाते इत्यादींवर घाव घालून त्यांचा पृष्ठभाग खरबरीत करणे.
उदाहरण :
टाकेकर्याने जात्याला टाकी लावली
पर्यायवाची : टाकी लावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
टांकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taankne samanarthi shabd in Marathi.