अर्थ : काळच्या ओघात सजीव म्हणून अस्तित्वात असणे.
उदाहरण :
तो कसाबसा जगला
अर्थ : जगण्याचा व्यापार.
उदाहरण :
ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jagne samanarthi shabd in Marathi.