अर्थ : समजण्यासाठी हाताने स्पर्श करून वा दाबून पाहणे.
उदाहरण :
खिश्यात पैसे आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्याने पाकीट चाचपले
पर्यायवाची : चाचपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
चाचपडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaachapdane samanarthi shabd in Marathi.