अर्थ : मनात होणारा संताप.
उदाहरण :
माझे बोलणे ऐकून त्याची चडफड होत होती.
असमानतेची वागणूक मिळाल्याने त्याची चडफड झाली.
पर्यायवाची : चरफड
अन्य भाषाओं में अनुवाद :
चडफड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadphad samanarthi shabd in Marathi.