अर्थ : घुसळण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
उदाहरण :
आई रमाकडून दही घुसळवून घेत आहे.
पर्यायवाची : मंथवून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
घुसळवून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghusalvoon ghene samanarthi shabd in Marathi.