अर्थ : दुसर्यांची गाय, म्हैस इत्यादी चोरणारी व्यक्ती.
उदाहरण :
गावकर्यांनी गुरेचोराला पकडून बेदम मारले.
पर्यायवाची : गोरूचोर
अन्य भाषाओं में अनुवाद :
गुरेचोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gurechor samanarthi shabd in Marathi.