अर्थ : आयात केलेल्या धान्याबरोबर भारतात आलेले वर्षायू तण.
उदाहरण :
भारतात हे तण जनावरे खात नाही.
पर्यायवाची : गाजर गवत, चटकचांदणी, पाढरी फुली
अन्य भाषाओं में अनुवाद :
गाजरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaajree samanarthi shabd in Marathi.