अर्थ : अत्याधिक दुःख किंवा सुख यामुळे रडू येणे.
उदाहरण :
मुलीला निरोप देताना तिचा कंठ दाटून आला.
पर्यायवाची : कंट दाटून येणे, कंठ दाटणे, डोळ्यात पाणी येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
गळा भरून येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. galaa bharoon yene samanarthi shabd in Marathi.