अर्थ : एखाद्या वस्तूला वरून किंवा चारी बाजूंनी झाकणारी वस्तू.
उदाहरण :
रजईची खोळ मळली आहे.
उशीचे अभ्रे काढून दे.
पर्यायवाची : अभ्रा
अन्य भाषाओं में अनुवाद :
खोळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khol samanarthi shabd in Marathi.