अर्थ : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.
उदाहरण :
लोक आमच्यावर उगाच जळतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।
राम की तरक्की देख कर श्याम जलता है।Feel envious towards. Admire enviously.
envyकुढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kudhne samanarthi shabd in Marathi.